पंढरपुरात उद्या दुपारी दोन वाजल्यापासून 2 जुलैपर्यंत संचारबंदी

पंढरपूर : पंढरपूरमध्ये उद्या म्हणजे 30 जून दुपारी दोन वाजल्यापासून 2 जुलैपर्यंत संचारबंदी लागू होणार आहे. यासंदर्भात माहिती देताना सोलापूर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले की, आषाढी वारी अखेरच्या टप्प्यात असून आषाढी एकादशी 1 तारखेला आहे. पण पंढरपुरात कोरोनामुळे कोणालाही प्रवेश दिला जात नाही. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शहरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:38 AM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here