रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या सहा मातांना कोरोना

रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या सहा मातांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे या महिलांना क्वारंटाइन करण्यात आले असून नवजात बालकांचेही स्वॅब घेण्यात आले आहेत. प्रसूतीगृहात दाखल असलेल्या महिलांपैकी एक महिला मुंबईतून आल्याची नोंद आहे. इतर महिलांना मुंबईच्या प्रवासाचा इतिहास नाही. तरीही त्यांना कोरोनाची बाधा कशी झाली, याची चौकशी सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:41 AM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here