मुंबईत नाकाबंदी, वाहनांची जप्ती

मुंबई : लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर मुंबईकरांनी घराबाहेर पडून गर्दी करण्यास सुरुवात केल्याने मुंबईत कालपासून सुरू करण्यात आलेली नाकाबंदी आजही सुरूच ठेवण्यात आली आहे. पोलिसांनी नाकाबंदी करताना विनाकारण गाड्या घेऊन रस्त्यावर उतरलेल्या वाहनचालकांची वाहनेच जप्त करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:01 PM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here