कराची : कराचीतील शेअर बाजारात दहशतवादी हल्ला झाला असल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात पाच जण ठार झाले असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती आहे. दहशतवादी हल्ला झाल्याचे समोर आल्यानंतर सुरक्षा दलाने तातडीने बचाव मोहीम सुरू केली आहे. इमारतीमधील नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:08 PM 29-Jun-20