जिल्ह्यात आणखी 20 जण कोरोना पॉझिटीव्ह

रत्नागिरी : जिल्ह्यात आणखी 20 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 580 वर पोहोचला आहे. जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 125+1 असून दिलासादायक म्हणजे आतापर्यंत 430 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आज आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शिरगाव ता. रत्नागिरी-03, जेलरोड ता. रत्नागिरी-02, मालगुंड ता. रत्नागिरी -01, गावडे आंबेरे ता. रत्नागिरी-01, राजिवडा ता. रत्नागिरी-01, घरडा कॉलनी लवेल ता. खेड-06, कुंभारवाडा ता. खेड-01, पायरवाडी कापसाळ ता.चिपळूण-02, पेठमाप चिपळूण-01, गोवळकोट ता.चिपळूण-01, जुनी कोळकेवाडी ता.चिपळूण-01 समावेश आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:22 PM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here