देशभरात 24 तासात 19,459 नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली : गेल्या 24 तासात देशभरात कोरोनाचे 19,459 नवे रुग्ण आढळले असून 380 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्ण संख्या 5,48,318 झाली आहे. सध्या 2,10,120 सक्रीय कोरोना बाधित आहेत तर 3,21,723 नागरिक बरे झाले आहेत. देशात मृतांचा आकडा 16,475 वर पोहचला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:50 PM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here