राज्यात इंधन दरवाढीला आघाडी सरकारच जबाबदार : फडणवीस

काँग्रेसने इंधन दरवाढी विरोधात पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली आहे. राज्यात इंधन दरवाढीला आघाडी सरकारच जबाबदार असून काँग्रेसचं हे आंदोलन बेगडी आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य सरकारने कर वाढवल्याने तीन रुपयांनी पेट्रोलचे दर वाढले आहेत. त्यामुळे काँग्रेसने आधी त्यांच्या सरकारने दरवाढ कमी करून घ्यावी. मगच आंदोलन करावं. त्यांचंच सरकार दरवाढ करतं आणि काँग्रेस आंदोलन करते. काँग्रेसचे हे आंदोलनच मुळी बेगडी आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:08 PM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here