खेडमध्ये मास्क न वापरणाऱ्या ७२ जणांवर दंडात्मक कारवाई

खेड : कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. तरीही अनेक नागरिक मास्कविना फिरत असल्याचे दिसून येत आहे. मास्क न वापरणाऱ्या अशा ७२ जणांवर खेड न.प.ने आतापर्यंत कारवाई केली आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपयांप्रमाणे ३६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली न.प.च्या भरारी पथकाकडून आतापर्यंत ७२ जण कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:39 PM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here