जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरणात सध्या 47 जण

रत्नागिरी : जिल्ह्यात शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 21, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – 1, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 3, कोव्हीड केअर सेंटर, पेंढाबे, चिपळूण – 2, उपजिल्हा रुग्णालय कळबणी – 1, कोव्हीड केअर सेंटर, घरडा, लवेल – 5, कोव्हीड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली – 14 असे एकूण 47 संशयित कोरोना रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात दाखल आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:38 PM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here