जिल्ह्यात आतापर्यंत दीड लाखांहून अधिक व्यक्ती दाखल

रत्नागिरी : परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि. 28 जुन 2020 अखेर एकूण 1 लाख 59 हजार 731 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 84 हजार 803 आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:42 PM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here