जिल्ह्यातील साडे आठ हजार अहवाल कोरोना निगेटिव्ह

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 9 हजार 410 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 9 हजार 156 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 580 अहवाल पॉझिटीव्ह आले असून 8 हजार 541 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 254 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 254 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:41 PM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here