आतापर्यंत जिल्ह्यातील 437 जणांची कोरोनावर मात

रत्नागिरी : आज कोव्हीड केअर सेंटर घरडा, लवेल येथून 03 तर समाजकल्याण, रत्नागिरी येथून 01 अशा जिल्हा रुग्णालय 01 आणि पेढांबे येथून 02 असे एकूण 07 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 437 झाली आहे. सध्या रुग्णालयात ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 119 आहे. यात पुन्हा दाखल केलेल्या रुग्णाचा समावेश आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
7:12 PM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here