‘लालबागचा राजा’चा गणेशोत्सव रद्द; मंडळाचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा गणपती उत्सव साजरा न करण्याचा अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. सामाजिक भान जपत यंदा आरोग्यउत्सव साजरा करण्याचं मंडळानं ठरवलं आहे

असा होणार लालबागच्या राजाचा उत्सव

११ दिवस फक्त रक्तदान आणि प्लाझ्मा थेरपीसारखे उपक्रम राबवणार..

करोनालढ्यात शहिद झालेल्या पोलिस पोलिसांच्या कुटुंबातील २० वीरमातांचा सन्मान

गलवान खोर्यात शहिद झालेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपत्नींचा सन्मान

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाख रुपये देणार

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:53 AM 01-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here