रत्नागिरी : चोलामंडलंम फायनान्स, राजापूर या नवीन शाखेचे मोठ्या दिमाखदार पद्धतीने उद्घाटन झाले. या सोहळ्यात सुमारे दोनशे ग्राहकांनी शाखेला भेट देऊन फायनान्स चे एरिया बिझनेस मॅनेजर अनिरुध्द माने तसेच ब्रँच चे शाखा अधीकारी गोविंद मांडवकर तसेच कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
शाखेचे उद्घाटन रत्नागिरीचे जेष्ठ उद्योजक श्री. रवींद्र(अण्णा ) सामंत यांच्या शुभहस्ते फीत कापून आणी दिपप्रज्वलन करून करण्यात आले.
या प्रसंगी रिजनल क्रेडिट मॅनेजर श्री पवन पाटील, एरिया बिजनेस मॅनेजर अनिरुद्ध माने, क्रेडिट मॅनेजर अमोल सरदेसाई, एरिया मॅनेजर रंजन देवळेकर, एरिया मॅनेजर शुभम शेट्ये, एरिया मॅनेजर सिद्धेश जठार, एरिया मॅनेजर साई प्रसादे, एरिया मॅनेजर राजाराम सावंत, एरिया मॅनेजर नागेश देसाई
यांनी शाखेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:15 03-11-2023
