राज्यात २४ तासांत ७७ पोलिसांना कोरोनाची लागण

मुंबई : राज्यात मागील २४ तासांत ७७ नव्या कोरोनाबाधित पोलिसांची नोंद झाली असून एका पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्या १ हजार १५ पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत ६० पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
4:32 PM 01-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here