नियम मोडणाऱ्यांना वेसण घालण्यासाठी चिपळूण न.प.ची फिरती पथके कार्यरत

चिपळूण : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरात नियमांचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी नगर परिषदेची दोन्ही पथके कार्यरत झाली आहेत. मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणाऱ्या पथकाने बुधवारी दि.१ रोजी सकाळ सत्रात तासाभरातच सुमारे तीन हजाराहून अधिक रूपयांची दंडात्मक कारवाई करून नागरिकांना चांगलाच दणका दिला आहे. मास्क न घालता फिरणाऱ्या नागरिकांवर फिरत्या पथकाच्या माध्यमातून कारवाईला सुरवात झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:43 AM 02-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here