शशांक मनोहर यांचा आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

नवी दिल्ली : इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिलचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. शशांक यांनी दोन वेळा दोन वर्षांचा आयसीसीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला. त्यानंतर आज त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आयसीसीची यासंदर्भात बुधवारी बैठक झाली. या बैठकीत नव्या अध्यक्षाची निवड होईपर्यंत उपाध्यक्ष असलेले इम्रान ख्वाजा हे उत्तराधिकारी म्हणून परिषदेचा कारभार सांभाळतील असा निर्णय घेण्यात आला.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here