कळंबस्ते मोहल्ला येथे कोरोनाबाबत जनजागृती

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते मोहल्ला येथे छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड तालुकाच्यावतीने कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली. कोकण प्रदेश अध्यक्ष मुजफ्फर सय्यद यांनी सहकार्य केले. लियाकत काळसेकर, समीर नेवरेकर, संतोष पांचाळ, नजीला दादन, सगीरा पावसकर आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:37 PM 03-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here