चिपळुणात श्रीपादवल्लभ पादुका दर्शन

0

चिपळूण : चिपळुणातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या मागे असलेल्या श्री देव विरेश्वर मंदिरामध्ये दि. २४ व २५ नोव्हेंबर रोजी श्रीपाद वल्लभ पीठापूर येथील दत्त संप्रदाय पादुकांचे आगमन होणार आहे. श्रीपाद वल्लभ महासंस्थान पीठापूर (आंध प्रदेश) येथील रथयात्रा व श्री श्रीपाद वल्लभ यांच्या पीठापूर येथील पादुका विरेश्वर मंदिरात शुक्रवार दि. २४ रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ पर्यंत तसेच शनिवार दि. २५ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत दर्शनासाठी ठेवल्या जाणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 21/Nov/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here