स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एकूण 8773 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2023 आहे…
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. (Any Graduate)
वय मर्यादा
31 डिसेंबर 2023 रोजी उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षापर्यंत असावे इतर नियमानुसार सुट
अर्ज प्रक्रिया
उमेदवारांना SBI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावे लागतील.
निवड प्रक्रिया:
निवड हि ऑनलाईन परीक्षा त्यानंतर भाषेची चाचणी व वैद्यकीय चाचणी
अर्ज फी
OPEN/OBC/EWS = 750/-
SC/ST/PWD = Nil
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:10 PM 21/Nov/2023
