भाजपतर्फे गरजूंसाठी अन्नधान्याची ६०० किटस्

दाभोळ : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्यासोबत दापोली दौऱ्यावर आलेले आमदार प्रसाद लाड यांच्या सहकार्याने आणलेली अन्नधान्याची ६०० किटस् भाजपचे दापोली तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर यांच्याकडे वाटपासाठी सुपूर्द केली. केदार साठे व मकरंद म्हादलेकर यांनी आमदार लाड यांना ग्रामीण भागात वाटप करण्यासाठी अन्नधान्याची किट पाठविण्याबाबत विनंती केली होती. ही किटस् दापोली तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर यांच्याकडे वाटपासाठी सुपूर्द करण्यात आली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:02 PM 04-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here