जुलै महिन्यात २ लाख ९५ हजार ६१६ शिवभोजन थाळ्यांचे वाटप

मुंबई : राज्यात दि. १ जुलै ते दि. ३ जुलै पर्यंत ८५५ शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे २ लाख ९५ हजार ६१६ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:25 PM 04-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here