संस्थात्मक विलगीकरणात 61 जण

रत्नागिरी : शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 24, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – 1, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 1, कोव्हीड केअर सेंटर, घरडा, लवेल – 10, ग्रामीण रुग्णालय गुहागर -1, केकेव्ही, दापोली – 24 असे एकूण 61 जण संस्थात्मक विलगीकरणात दाखल आहेत. तर मुंबईसह एमएमआर क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या 16 हजार 517 इतकी आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:35 PM 04-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here