जिल्ह्यात सद्यस्थितीत 49 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन

रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या 49 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 19 गावांमध्ये, दापोली मध्ये 6 गावांमध्ये, खेड मध्ये 3 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 5, चिपळूण तालुक्यात 12 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 1 आणि राजापूर तालुक्यात 3 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:36 PM 04-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here