होम डिलिव्हरी ला परवानगी

रत्नागिरी : जिल्ह्यात आठ जुलै 2020 पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आलेले आहे तथापि घरात एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक तसेच नोकरीनिमित्ताने एकटे रहावे लागणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या भोजनाची गैरसोय होऊ नये यासाठी लॉकडाऊन डाऊन आदेशामध्ये फेरबदल करून आदेशातील परिशिष्ट ब मध्ये काही बदल करण्यात येत आहे यानुसार हॉटेल मधून देण्यात येणारी पार्सल सुविधेसाठी मान्यता देण्यात आली आहे या सर्व व्यावसायिकांना covid-19 अंतर्गत सर्व नियमांचे पालन करून ही सुविधा घरपोच पद्धतीने देता येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
8:00 PM 04-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here