जिल्ह्यात आणखी 40 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. सोमवारी सकाळी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 40 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात कामथे येथील 14, रत्नागिरीतील 8, कळंबने 8, राजापूर 2, कळंबनी 7 आणि दापोली तालुक्यातील 1 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हा रुग्णालयातील आणखी तिघा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय काल पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तिघाजणांना कोरोनाची लागण झाली आहे. राजेंद्र नगर, श्रीराम नगर, सन्मित्र नगर, मच्छी मार्केट या भागात नवे रुग्ण सापडून आले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
10:01 AM 06-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here