राज्यात २४ तासांत तब्बल २७९ पोलिस कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : राज्यात २४ तासांत सर्वाधिक २७९ पोलिस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा ५ हजार ४५४ वर पोहोचला असून सध्या १ हजार ७८ कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत कोरोनामुळे ७० पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:16 PM 06-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here