जिल्ह्यात सध्या 57 अॅक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन

रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या 57 अॅक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 17 गावांमध्ये, दापोली मध्ये 9 गावांमध्ये, खेड मध्ये 3 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 17 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 1 आणि राजापूर तालुक्यात 4 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत. रत्नागिरीतील मौजे नाचणे गोडावुन स्टॉप, सन्मित्रनगर, मौजे नाचणे समर्थन नगर, सीईओ बंगला, मौजे निवखोल, मच्छीमार्केट ही रत्नागिरी शहर परिसरातील सहा क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:16 PM 06-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here