देशात 24 तासात 22,252 नवे कोरोना रुग्ण, बाधितांचा आकडा 7 लाखांच्या पार

नवी दिल्ली : गेल्या 24 तासात भारतात कोरोनाचे 22,252 नवे रुग्ण आढळले असून 467 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधित रुग्ण संख्या 7,19,665 झाली आहे. सध्या 2,59,557 सक्रीय कोरोना बाधित आहेत तर 4,39,948 नागरिक बरे झाले आहेत. देशात मृतांचा आकडा 20,160 वर पोहचला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:43 PM 07-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here