रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील कोविड-19 संदर्भात आढावा घेण्यासाठी आलेले राज्यमंत्री, मा. ना. श्री. शंभूराज देसाई यांचे स्वागत आ. डॉ. राजन साळवीं यांनी केले. त्यावेळी ना. शंभूराज देसाई यांनी आमदार डॉ. राजन साळवीं यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:20 PM 08-Jul-20