दिलासादायक : 95 अहवाल निगेटिव्ह

रत्नागिरी : गुरुवारी रात्री उशिरापर्यंत रत्नागिरी येथील प्रयोगशाळेतून 95 रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले.
आज प्राप्त झालेले आहे सर्व 95 अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.

रात्री 11. 15 वा. 9/7/2020

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here