जिल्ह्यात 1 लाख 75 हजारांहून अधिकजण दाखल

0

रत्नागिरी : परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि. 10 जुलै 2020 अखेर एकूण 1 लाख 75 हजार 613 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 92 हजार 936 आहे.
                       
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:57 PM 11-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here