रायगड जिल्ह्यात १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

0

रायगड : गेल्या काही दिवसांमध्ये रायगड जिल्ह्यात कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रायगड जिल्ह्यात १५ ते २४ जुलैदरम्यान १० दिवस लॉकडाऊन लागू राहणार आहे. या दहा दिवसांमध्ये जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील, अशी माहिती रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:38 PM 13-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here