कराड – कृष्णा हॉस्पिटलमधून आतापर्यंत 310 जण कोरोनामुक्त

0

कराड : सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलमधून आज कोरोनामुक्त झालेल्या 16 रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलने योग्य उपचाराने तब्बल 310 रूग्णांना कोरोनामुक्त करण्यात यश प्राप्त केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:02 PM 13-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here