जिल्ह्यात 82 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन

0

रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या 82 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 23 गावांमध्ये, दापोली मध्ये 7 गावांमध्ये, खेडमध्ये 18 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 20 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 2 आणि राजापूर तालुक्यात 6 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:27 AM 14-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here