कोरोनाच्या युद्धात राज्यभरातील 80 पोलीस योद्धे शहीद

0

मुंबई : कोरोनाच्या युद्धात नागरिकांची सुरक्षा करताना राज्यभरात आतापर्यंत 80 पोलिस योद्धे शहिद झाले आहेत. तर जवळपास 1 हजार 204 पोलिसांवर उपचार सुरु आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:46 PM 14-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here