ना. उदय सामंत उद्या रत्नागिरी दौऱ्यावर

0

रत्नागिरी : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे दि. १६ जुलै रोजी जिल्हा दौरा करणार आहेत. दौरा कार्यक्रमानुसार सकाळी ११ वाजता कोरोनासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आढावा बैठक. (स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी) (निमंत्रित-जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष, सभापती (आरोग्य) नगराध्यक्ष रत्नागिरी तसेच पं. स. सभापती) दुपारी १२ वाजता तिवरे प्रकल्पाबाबत आढावा बैठक व त्यानंतर दुपारी चक्रीवादळामुळे बाधित झालेल्यांना नुकसान भरपाईबाबत ना. सामंत हे बैठक आढावा बैठक घेणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:29 AM 15-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here