औषध म्हणून जीवाणूंचे सेवन!

0

वॉशिंग्टन : अमेरिकेतील मॅसाच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजेच जनुकीय सुधारित जीवाणू (ई-कोली निसेल) विकसित केला आहे. शरीरातील अमोनियाचा स्तर अधिक झाल्यास त्याला बाहेर काढून पोट आणि यकृतावर उपचार करण्याचे काम हा जीवाणू करू शकेल. त्याला ‘जिवंत औषध’ असे संबोधण्यात आले आहे.

एमआयटीच्या ‘सिनलॉजिक’ या फर्मने हा जीवाणू विकसित केला आहे. त्याचे उंदरांवर वेगवेगळे प्रयोग करून पाहण्यात आले आहेत. हा जीवाणू शरीरातून अमोनियाचा धोकादायक स्तर घटवू शकतो. संशोधनाच्या काळात उंदराला जीवाणूंचा ओरल डोस (एसवायएनबी 1020) देण्यात आला. त्यानंतर त्याच्या रक्‍तातील 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here