सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर

0

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. सीबीएसई दहावीचा हा निकाल आपण www.cbseresults.nic.in या वेबसाईटवर पाहू शकता. सीबीएसई दहावीत देशभरात ९१.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्रातील सीबीएसई संलग्न शाळांच्या विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९८.०५ आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:43 PM 15-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here