रत्नागिरी : बुधवारी जिल्ह्यात तब्बल 89 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली. रत्नागिरी तालुक्यात देखील 13 रुग्ण सापडले असून यात दोन पोलीस कर्मचारी, दोन नर्सिंगच्या विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाली आहे. यासह एमआयडीसीतील ‘त्या’ कंपनीतील आणखी दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. नव्याने सापडलेले रुग्ण नर्सिंग हॉस्टेल, जुवे, कसोप, अभ्युदय नगर, आयटीआय नजिक रनप कर्मचारी वसाहत, शिरगाव, आझाद नगर, सौभाग्य नगर, जेल वसाहत आणि दोन संस्थात्मक क्वारंटाईन मधील रुग्णांचा समावेश आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:11 AM 16-Jul-20