जिल्हा प्रशासनाचा लॉकडाऊन संपला; मात्र राज्य शासनाचे निर्बंध राहणार कायम

0

रत्नागिरी : कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या अधिकारात ‘ऑपरेशन ब्रेक द चेन’ अंतर्गत दि. १ ते १५ जुलैपर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. बुधवारी याची मुदत संपली असली तरीही राज्य शासनाचे निर्बंध असलेला लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:05 AM 16-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here