गैरकायदा हातभट्टीची दारू बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : तालुक्यातील कासारवेली येथे गैरकायदा गावठी हातभट्टीची दारू बाळगल्याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दि. १४ जुलै रोजी घडली. नंदकुमार अनंत वायंगणकर (४५, रा. पारवाडी कासारवेली, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. वायंगणकर याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून दारू बाळगली होती.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:02 PM 16-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here