आज सायंकाळी श्री रत्नागिरीचा राजाची मूर्ती लालबाग वरून रत्नागिरीकडे रवाना झाली.त्यावेळी सालाबादप्रमाणे शिवसेना उपनेते ना.उदय सामंत यांनी पूजा केली. त्यावेळी उपस्थित मूर्तिकार संतोष कांबळी, संदेश कांबळी, निमेश नायर, तात्या सावंत, अमरीश पावसकर, मनोज साळवी, रोहित सावंत, मनीष मोरे, प्रवीण साळवी, दीपक पवार,राजेश तिवारी,परेश सावंत,लक्षा सावंत,सुभाष बने,किरण कामतेकर, नेताजी पाटील, राजा पिलणकर आदी उपस्थित होते
