रत्नागिरी : नमो चषक भारतीय जनता पार्टी, महिला मोर्चा व महेश मिलके स्विमिंग ग्रुप तर्फे भव्य जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन

0

रत्नागिरी : रविवार दि. ४ फेब्रुवारी २०२४ रोजी नमो चषक अंतर्गत, महीला मोर्चा भारतीय जनता पार्टी व महेश मिलके स्विमिंग ग्रुप आयोजित प्रथमच जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. सदर स्पर्धा वयोगटानुसार होणार असून पुढीलप्रमाणे वयोगट आहेत.

१ )५ वर्षाखालील
२) ७ वर्षाखालील
३) १० वर्षाखालील
४)१३ वर्षाखालील
५) १६ वर्षाखालील
६)१९ वर्षाखालील
७)२५ वर्षाखालील
८)२६ वर्षे व त्यावरील ओपन गट

विजयी खेळाडू ना प्रशास्तिपत्रक, मेडल व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

इच्छुक स्पर्धकांनी सदर स्पर्धेत भाग घ्यावा. नोंदणीसाठी महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या संचालिका सौ.गौरी महेश मिलके. मोबाईल नं ७७५५९९६८९५ तसेच सहसंचालक कु. करण महेश मिलके मोबाईल नं: ७३८५६३६५७६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 29-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here