महाराष्ट्रातील सर्वांत उंच छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे ४ फेब्रुवारीला अनावरण

0

रत्नागिरी : महाराष्ट्रातील सर्वात उंच छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता जिजामाता उद्यान, थिबा पॉईंट येथे होणार आहे.

रत्नागिरीसाठी ऐतिहासिक क्षण असलेल्या या कार्यक्रमामध्ये रत्नागिरीकरांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:01 29-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here