ब्रेकिंग : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून ग्रीन हायड्रोजन, ग्रीन एनर्जी क्षेत्रात 2,76,300 कोटींचे सामंजस्य करार; 63,900 रोजगार निर्मिती होणार

0

◼️ सह्याद्री अतिथीगृहावर झाल्या सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या

◼️ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती

◼️ एकूण 7 कंपन्यांशी करार

◼️ राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण अलीकडेच झाले होते जाहीर

◼️ असे आहेत करार

 1. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लि. (पंपड हायड्रो प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन, ग्रीन अमोनिया, ग्रीन मिथेनॉल, सौर, पवन, हायब्रीड उर्जा) एकूण गुंतवणूक 80,000 कोटी : 12 हजार रोजगार
  2) जेएसडब्ल्यू एनर्जी लि. (ग्रीन हायड्रोजन) : एकूण गुंतवणूक 15,000 कोटी, 11 हजार रोजगार
  3) अवादा ग्रीन हायड्रोजन प्रा. लि. आणि बाफना सोलार अँड इन्फ्रा. प्रा. लि. (ग्रीन हायड्रोजन) : एकूण 50,000 कोटी रुपये गुंतवणूक, 8900 रोजगार
  4) रिन्यू ईफ्युएल प्रा. लि. : ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनिया : एकूण गुंतवणूक 66,400 कोटी (27 हजार रोजगार)
  5) वेल्सपन गोदावरी जीएच2 प्रा. लि. : (ग्रीन हायड्रोजन): एकूण गुंतवणूक : 29,900 कोटी, 12,200 रोजगार
  6) आयनॉक्स एअर प्रॉडक्टस (ग्रीन हायड्रोजन, ग्रीन अमोनिया) : एकूण गुंतवणूक 25,000 कोटी रुपये, 300 रोजगार
  7) एल अँड टी ग्रीन एनर्जी टेक लि. : (ग्रीन डायड्रोजन): 10,000 कोटी रुपये गुंतवणूक, 1000 रोजगार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:09 29-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here