रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईल लांबवला

0

रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशाचा ६२ हजार रुपयांचा मोबाईल लांबवल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २० जानेवारी रोजी सकाळी ६.३० वा. घडली होती.

याप्रकरणी प्रग्नेश चंदुभाई जानी (रा. गुजरात) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवार २० जानेवारी रोजी सकाळी ४ वा. ते कुटुंबासह जामनगर एक्सप्रेसने मडगाव (गोवा) रल्वे स्टेशन ते अहमदाबाद (गुजरात) असा प्रवास करत होते. सकाळी ६.३० वा. सुमारास त्यांचा ६२ हजार रुपयांचा मोबाईल अज्ञाताने लांबवला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 30-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here