नांदिवडे भंडारवाडा येथील हत्येप्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी

0

रत्नागिरी : पतीच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी पत्नी आणि प्रियकराला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

एक दिवसांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर मंगळवारी या दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. विवाहबाह्य संबंधातून बांबूच्या काठीने मारहाण केल्याने नांदिवडे भंडारवाडा येथील सुरेश पडवळ यांचा मृत्यू झाल्याचा आरोप ठेवून जयगड पोलिसांनी पत्नी आणि प्रियकर मनराज चव्हाण यांना अटक केली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 31-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here