देवरुखच्या द्रोण हजारे याची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

0

देवरुख : महाराष्ट्र राज्य कँरम असोशियनतर्फे दादर येथे घेणेत आलेल्या राज्य अजिक्यपद सब जुनियर कॅरम स्पर्धेत साडवली येथील पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूल चा इयत्ता ८ वी चा विद्यार्थी द्रोण मोहन हजारे याची वाराणसी येथे होणा-या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

त्याला वडील मोहन हजारे यांचेसह स्कूलचे सुपरवायझर कुंभार, P.T. शिक्षक अक्षय कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याची राष्ट्रीय स्पर्धेत निवड झालेबद्दल संस्थेचे सचिव सुभाष बने, संचालक रोहन बने, जिल्हा व तालुका कॅरम असोशियनचे पदाधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 31-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here