रत्नागिरी : गोळप येथे जुगार खेळ चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : गोळप फिनोलेक्स फाटा येथे बेकायदेशीरपणे जुगार खेळ चालवणाऱ्याविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार २९ जानेवारी रोजी दुपारी १२.५५ वा. कालावधीत करण्यात आली आहे.

जुबेर कुतुबुद्दीन मुजावर (५२, रा. शिरगाव गांजुर्डा, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. जुगार खेळ चालवत असताना पोलिसांनी ही कारवाई केली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:31 31-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here